महाराष्ट्र पोलीस भरती वर्तमान पत्रात प्रसिध्द करायचे पृष्ठ .....

महाराष्ट्र पोलीस भरती वर्तमान पत्रात प्रसिध्द करायचे पृष्ठ .....

Maharastra Police BHARATI 2019

Maharashtra Police Bharti 2019–20

latest Update on 27 August 2019:- Dear All Friends,  I am happy to inform you that there is a good news is here for you. Maharashtra Police Bharti 2019-20 it's Official advertisements is Starting From 3rd Sept 2019 29 Sept 2019 , This  Recruitment process will start  Soon. All over  Our Maharashtra state  number of  candidates will apply For the post of Police constable in this year 2019-20. All Candidate can fill Application form on  The official website of Maharashtra Government www.mahapariksha.gov.in the Police Department official site is http://mahapolice.gov.in, The official PDF advertisement will Public soon on Goverment site So keep visiting us. This Maharashtra police Bharti 2019-20 process will be carried by Mahapriksha Portal by letter which is declared on 29/08/2019. More updates will be published here so visiting us 

महाराष्ट्रातील पोलीस भरतीची  तयारी करणाऱ्या  माझ्या सर्व मित्रांना आनंदाची बातमी म्हणजे पोलीस भरती २०१९ लवकरच म्हणजे ३ सप्टेंबर २०१९ पासून सुरु होणार आहे. हि भरती प्रक्रिया ३ सप्टेंबर २०१९ ते २३ सेप्टेंबर २०१९या कालावधीत आपले आवेदन अर्ज सदर करण्यची सुरुवात होणार आहे . तसेच हि महापरीक्षा पोर्टल द्वारे घेण्यात येणार आहे -  या संदर्भात आम्ही एक जाहिरात देत आहोत,  तेव्हा आपल्या या site नियमित भेट देत  रहा. हि लिंक आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका ..

उमेदवाराने अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

  1. उमेदवार शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची छायांकित प्रत ( Zerox).
  2. जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  3. जातीतीचे प्रमाणपत्र प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत ( Zerox).
  4. जर उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  5. उमेदवार हा जर  प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  6. सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची छायांकित प्रत ( Zerox).

सविस्तर माहिती करिता आमच्या official youtube channel ला भेट द्या " The Hutatama Academy"


तसेच इतर videos करता subscribe करा 

अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

  1. उमेदवार शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची छायांकित प्रत ( Zerox).
  2. जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  3. जातीतीचे प्रमाणपत्र प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत ( Zerox).
  4. जर उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  5. उमेदवार हा जर  प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायांकित प्रत ( Zerox).
  6. सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची छायांकित प्रत ( Zerox).

सविस्तर माहिती करिता आमच्या official youtube channel ला भेट द्या " The Hutatama Academy"








Comments

Popular posts from this blog